अभिप्राय

नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगामी जयंती निमीत्य (१९ फेब्रुवारी) महाराष्ट्र मंडळ, कुवेत कार्यकारी समिती २०२३ ने केलेली सजावट सर्वांचे आकर्षण ठरले. महाराजांना केलेला मानाचा मुजरा🙏🏻. तसेच, सहल खूपच छान झाली. नाश्ता, चहा, जेवण, सर्वच छान होते. विविध गेम्स चे आयोजन सुद्धा मस्त होते. बग्गी राईड, पतंग उडवणे सर्वच नियोजन मस्त. सर्व कार्यकारी मंडळाचे खूप खूप अभिनंदन व धन्यवाद, जय महाराष्ट्र🙏🏻