MMKuwait
प्रजासत्ताक दिन २०२५

Feb 18, 2025

प्रजासत्ताक दिन २०२५

मकरसंक्रांती आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २४ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र मंडळ कुवेत आयोजित स्वर-झंकार कार्यक्रमात संगीताच्या लयबद्ध प्रवाहात रंगलेली एक अविस्मरणीय सुरेल संध्याकाळ सर्वांनी आनंदाने अनुभवली!


Subscribe Our Newsletter